Special Report | | Pimparkhedमध्ये Bibtya जेरबंद, पण 'नरभक्षक' तोच का? वनविभाग मारणार की सोडणार?

#Pune #Leopard #LeopardAttack #Shirur शिरूरमधील पिंपरखेड गावात वनविभागाने एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. हा बिबट्या पकडल्यामुळे गावकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, तोच नरभक्षक बिबट्या आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, भीती आणि संतापामुळे गावकरी आक्रमक झाले असून, त्यांनी या बिबट्याला जीवे मारण्याची मागणी लावून धरली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे पालन आणि गावकऱ्यांची मागणी पूर्ण करण्याचे आव्हान वनविभाग आणि राज्य सरकारसमोर आहे. या जेरबंद बिबट्याला मारणार की त्याला पुन्हा सोडणार? मानवी सुरक्षितता आणि वन्यजीव संवर्धनाच्या संघर्षावरचा हा खास रिपोर्ट पाहा.

संबंधित व्हिडीओ