Local Body Polls | Mahayuti : स्वबळ की युती? समन्वयक समितीच्या बैठकीला BJP नेते गैरहजर! NDTV मराठी

#Mahayuti #LocalBodyElections #MaharashtraPolitics स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Polls) निवडणुकीत सत्ताधारी पक्ष युतीत लढणार की स्वबळावर? महायुतीच्या समन्वय समितीच्या (Mahayuti Committee) बैठकीला भाजपचे (BJP) नेते गैरहजर राहिले. तसेच जिल्हा पातळीवरील अहवाल अद्याप आले नाहीत. पालकमंत्र्यांनी अहवाल का पाठवला नाही?

संबंधित व्हिडीओ