रोधकांनी मात्र टोलमाफीच्या निर्णयावर सरकारवर निशाणा साधलेला आहे. बैठका सतत घेतायत आणि शेकडोना निर्णय करतायत तर हजारांना GR काढतायत. म्हणूनच मी म्हंटलं की माननीय मुख्यमंत्री सही करीत असताना विषयावर ते पाहतात का नाही कशावर सही करतोय, मंजूर करत असताना काय मंजूर करतोय आपण निनाळे विषय ते अर्थ विभाग गेले की नाही, जेव्हा हे पूर्णपणे त्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे.