मुंबईतील दादर टीटी परिसरात जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरवर्षी याच भागात पाणी साचत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. The Dadar TT area in Mumbai is once again submerged due to heavy rainfall. This has sparked outrage among citizens who are angry at the administration's lack of planning. With this area flooding every year, residents are facing immense hardship and inconvenience.