मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर शहराची 'तुंबई' झाली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून, कामावर जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. Heavy rainfall has turned Mumbai into a waterlogged mess, with many major roads completely submerged. Road and local railway traffic have been severely affected, causing immense hardship for daily commuters. The city is facing a complete standstill due to the continuous downpour.