पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी 11 वाजल्यापासून तब्बल 7561 क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीच्या पात्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. The water discharge from the Khadakwasla Dam in Pune district into the Mutha River has been increased. A total of 7561 cusecs of water is being released into the river from 11 AM. The authorities have issued an alert to residents living along the riverbanks, urging them to stay away from the riverbed for their safety.