Mumbai Rains | मुंब्रामध्ये पूर, रस्त्यावर पाणीच पाणी | NDTV मराठी

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात जोरदार पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर नदीसारखे पाणी वाहत असून, अनेक दुकानदारांच्या दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. Heavy rainfall has created a flood-like situation in the Mumbra area of Thane district. Roads have turned into rivers, with water entering many shops and establishments. This has disrupted normal life, causing significant hardship and inconvenience for the residents.

संबंधित व्हिडीओ