Maharashtra Rain Updates: राज्यात जोरदार पाऊस, DCM Ajit Pawar यांनी घेतला आढावा

महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली. राज्यातील पूरग्रस्त भागातील उपाययोजनांवर चर्चा झाली. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांच्या मदतीसाठी योग्य पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. Deputy Chief Minister Ajit Pawar held an important meeting to review the situation amid the ongoing heavy rainfall in Maharashtra. The discussions focused on relief measures for flood-affected areas. The administration has urged citizens to remain alert, and Deputy CM Ajit Pawar has directed officials to take appropriate steps to assist the public.

संबंधित व्हिडीओ