ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवरून नदीसारखे पाणी वाहत असून, अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. Due to heavy rainfall, Mumbra in Thane district is facing a flood-like situation. Water is flowing like a river on the streets, and many shops have been inundated. This has caused immense hardship for residents, and normal life has been completely disrupted.