Kolhapur Mahadevi Hattin | आमची माधुरी परत करा, महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा

महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रेला सुरुवात झालीय.सकाळी पाच वाजता नांदणीच्या निशीधीका येथून ही पदयात्रा सुरु झालीय. माजी खासदार राजू शेट्टी, शिरोळमधील नागरिक या पदयात्रेत सहभागी झालेत.. “आमची माधुरी परत करा “ ही मागणी संपूर्ण कोल्हापूर या पदयात्रेतून करत आहे.

संबंधित व्हिडीओ