दाऊदचा सहकारी तारिक परवीनला उच्च न्यायालयाचा जामीन मिळाला आहे. दीर्घ तुरुंगवास होता, खटला लांबणीवर पडल्यानं आता त्यामुळे त्याला दिलासा मिळाला आहे. दाऊद इब्राहीमचा सहकारी तारिक परवीन याला दोन हजार वीस सालच्या खंडणी प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. परवीन मागील पाच वर्षांपासून तळोजा कारागृहात कैद होता.