CM Fadnavis यांच्यासोबत बैठक घेऊन ST कर्मचाऱ्यांच्या पगारावर तोडगा काढू, Ajit Pawar यांचं आश्वासन

एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार असल्याची माहिती समोर येतीय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यात यश आलंय.शिंदेंनी वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर तोडगा काढू असं आश्वासन अजित पवारांनी दिलय...

संबंधित व्हिडीओ