दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात एक ताजी अपडेट आहे ती म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलंय. पुणे पोलिसांचा एक कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला.