तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी शासनाकडे अंतिम अहवाल सादर झालेला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल च्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.