'दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा' ------- कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश ---- पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न दिवाळी आधी पूरग्रस्त शेतकरी पॅकेज मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी - सीएम यांचे कॅबिनेट मध्ये आदेश