चीन आणि अमेरिकेचं व्यापार युद्ध चांगलंच शिगेला पोहोचलंय. या व्यापार युद्धात दोन्ही देश एकमेकांवर टफ चे हल्ले प्रतिहल्ले करतायेत. अमेरिकेनं आता चीनवर थेट दोनशे पंचेचाळीस टक्के टफ चा महाकाय लादला. दुसरीकडे चीनही ट्रम्प सरकार समोर झुकायला तयार नाहीये. मात्र दोन महासत्तांच्या या व्यापार युद्धातून काही तोडगा निघणार का? हा तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी काय अट ठेवली आहे आणि शी जिनपिंग ती अट मान्य करणार का? जाणून घेऊया या रिपोर्ट मधून.