Beed मध्ये धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक, ST प्रवर्गातून आरक्षणाची मागणी | NDTV मराठी

मराठा, बंजारा आणि वंजारी समाजापाटोपाठ आता धनगर समाज देखील ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक झाला आहे... यशवंत सेनेकडून धनगर समाजाची एसटी आरक्षणात अंमलबजावणी करून अध्यादेश काढला जावा... या मागणीसाठी जिल्हाधिकारी कचेरीबाहेर सुंबरान आंदोलन सुरु केलं....मोठ्या प्रमाणावर धनगर समाज या मोर्चात सहभागी झालाय.. सध्या धनगर समाज हा एनटी प्रवर्गात आहे

संबंधित व्हिडीओ