धोम बलकवडी धरण Overflow,वाईतील गणपती मंदिरात पाणी

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला. धोम बलकवडी धरण ओवरफ्लो झालं. तर वाईतील प्रसिध्द गणपती मंदीरात पाणी शिरलं. धोम धरणातूनमधून 5 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

संबंधित व्हिडीओ