Daulatabad Devgiri Fort| देवगिरीला आग लागली की लावण्यात आली? | NDTV मराठी

छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमधील देवगिरी किल्ल्यावर दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली.आगीमुळे किल्ल्याच्या चारही बाजूंना धुराचे लोट पसरलेले होते.. केवळ किल्ल्याचा परिसरच नाही तर देवगिरी किल्ला देखील आगीच्या विळख्यात सापडलाय.. या आगीत किल्ल्यावर असलेले झाडं, गवत सगळच या आगीत जाळून राख झालं, दरम्यान या आगीची भीषणता कशी होती, आग लागली की लावण्यात आली.याबाबतचा आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी थेट देवगिरी किल्ल्यावर जाऊन केलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया.

संबंधित व्हिडीओ