Dombivli मध्ये रिक्षा चालक-मालक आणि वाहतूक पोलिसांचा वाद चिघळला, युनियनकडून रिक्षा बंदची हाक

डोंबिवलीत रिक्षा चालक-मालक आणि वाहतूक पोलिसांचा वाद चिघळला.वाहतूक पोलिसांचे मनमानी करत असल्याचा रिक्षा चालकांचा आरोप.डोंबिवली पश्चिम परिसरात रिक्षा युनियनने दिली रिक्षा बंदची हाक

संबंधित व्हिडीओ