Navi Mumbai पालिकेच्या कर्मचाऱ्यांना Diwali Gift, 4961 अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह बोनस

नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिली.नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 4961 अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह बोनस जाहीर केले आहे.स्थायी अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना 34,500 रुपयांचा बोनस जाहीर झालाय.करारतत्त्वावरील, मानधनावरील, बालवाडी कर्मचाऱ्यांना – 28,500 रु. बोनस जाहीर केलाय... तर आशा वर्कर्सना 18 हजार 500 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे.. यावर्षी 1,500 रुपयांची वाढील रक्कम दिवाळीपूर्वीच बँक खात्यात जमा होणार आहे.

संबंधित व्हिडीओ