BJP नेते -RSS ची बैठक; पालिका निवडणुकीत हिंदुत्व अजेंडा महत्त्वाचा? Mahayuti तले नेते काय म्हणाले?

भाजपा नेते आणि आरएसएस महत्वाची बैठक मुंबईत काल झाली.आगामी काळात आरएसएस संघ परिवार अजेंडा अंमलबजावणी करण्याची भूमिका यात घेण्यात आली. कट्टर हिंदुत्व विचार, आरएसएस संघ परिवार १०० वर्ष निमित्त खास कार्यक्रम जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मुंबईत सर्वत्र आयोजित करण्यात येणार आहेत.एक है तो सेफ है, हिंदुत्व बाणा अजेंडा घराघरात पोहचवण्याची भूमिका यात मांडण्यात आल्याची माहिती - सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणूकीत हिंदुत्व अजेंडा महत्वाचा राहणार - सूत्र

संबंधित व्हिडीओ