School Van Accident Bhandara |रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात,स्कूल व्हॅन पलटली; 10 विद्यार्थी जखमी

भंडारा जिल्ह्यात कारधा इथं स्कूल व्हॅन उलटून अपघात झालाय.. यात 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत.... कारधा येथील सावित्रीबाई फुले शाळेतून विद्यार्थ्यांना सुट्टी झाल्यानंतर घरी नेताना सुरेवाडा येथे ही घटना घडली.. कारधा ते करडी पर्यतचा रस्ताची अक्षरशः फुटलेला आहे.. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..

संबंधित व्हिडीओ