CJP ला छोटीशी संघटना समजू नका, सीजेपी म्हणजे Congress जिताओ प्रोग्राम- CM Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप कार्यकारिणी बैठकीत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सीजेपीला छोटीशी संघटना समजू नका, सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम...सोशल मीडियात 40 टक्के ट्राफिक हे इन्स्टाग्रामवरुन आहे. 'फेक नरेटिव्हचा मुकाबला करण्यासाठी अस्त्र देखील तीच लागतील' असंही ते यावेळी म्हणाले. Do not mistake CJP for a small organization; CJP stands for 'Congress Jitao Program'

संबंधित व्हिडीओ