Pune News l गव्हर्नमेंट कॉलेजमधील PM Modi यांचा फोटो पुन्हा लावला, अमित ठाकरेंनी काढला होता फोटो

पुण्यातील गव्हर्नमेंट कॉलेजमधील मोदींचा फोटो पुन्हा लावला.मनसे नेते अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो काढलेला.भाजप कार्यकर्ते फोटो लावण्याआधीच कॉलेजने फोटो लावला. Pune News PM Modi's photo reinstalled at the government college; Amit Thackeray had removed it.

संबंधित व्हिडीओ