Pune DJ News l पुण्यात DJ वादावर BJP नेत्यांच्या दोन वेगळ्या भूमिका, कुणी काय म्हटलं? जाणून घ्या

पुण्यात वाजणाऱ्या डीजेवरुन भाजप नेत्यांनीच वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात.पुण्यामध्ये डीजे नको, अशी भूमिका भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतलीय.तर माजी खासदार नवनीत राणा म्हणतायत आधी मशिदीवरचे भोंगे बंद करा... मग डीजेचं बघुया Two differing stances from BJP leaders regarding the DJ controversy in Pune, who said what?

संबंधित व्हिडीओ