मराठा आंदोलक मुंबईत येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय... गणपतीच्या काळात मुंबईत आंदोलन नको, अशी विनंती जरांगे आणि हाकेंना करण्यात येणार आहे. पुण्यात मराठा आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उदय सामंतांनी ही माहिती दिलीय.
What did Uday Samant say after meeting the Maratha protesters?