Pune News l कॉलेजबाहेर गांजा विक्री? विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर Amit Thackeray यांची दुकानावर धाड

पुण्यातील कॉलेजबाहेर गांजा विक्री?. विद्यार्थ्यांची अमित ठाकरे यांच्याकडे तक्रार. कार्यकर्त्यांना घेऊन अमित ठाकरेंची दुकानावर धाड. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात नशेच्या पदार्थांच्या विक्रीवरून अमित ठाकरे आक्रमक. Pune News ganja sale outside college? Amit Thackeray raids shop after student complaint

संबंधित व्हिडीओ