Special Report| पाऊस गायब, वाट लागणार; राज्यात 15 दिवसांपासून पावसाची दांडी, सगळं बजेटच कोलमडणार?

राज्यात पाऊस परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस गायब आहे. आता सप्टेंबर हा पावसाचा एकच महिना उरलाय. त्या सप्टेंबरमधल्या पावसावरच आता पुढे काय होणार ते ठरणार आहे. आतापर्यंत पावसानं ओढ दिल्यानं पिकांनी माना टाकल्यायत. पिकं करपून गेलीयत सण तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत पावसाची ओढ कायम राहिली तर शेतकऱ्यांपासून ते शहरांपर्यंत सगळं बजेटच कोलमडणार आहे.

संबंधित व्हिडीओ