मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो हटवला. हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारले होते आंदोलनपालिका आयुक्त आणि पोलिसांनी फोटो हटविल्याची माहिती दिली.हिंदुत्ववादी संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले.
Tipu Sultan's photo removed from the Deputy Mayor's office at the Malegaon Municipal Corporation.