Samruddhi Mahamarg | 'समृद्धी'चे लुटारू; एका पाठोपाठ एक चार दरोडे, महामार्गावर धुमाकूळ l NDTV

राज्याच्या विकासाचा मानबिंदू मानला जाणारा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग... वेगवान आणि सुरक्षित अशी बिरुदं मिरवणाऱ्या या महामार्गावर सध्या लुटारुंनी धुमाकूळ घातलाय. 26 ऑगस्टपासून सुरू झालेल्या दरोड्यांच्या मालिकेने वाहनधारक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता या प्रकरणातली पहिली अटक झाली असून लवकरच दरोडेखोरांची ही टोळीच जेरबंद करण्याच्या उद्देशाने पोलीस कामाला लागलेत. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट Four consecutive robberies on the Samruddhi Mahamarg, NDTV Marathi Speacial Report

संबंधित व्हिडीओ