अल नीनोच्या प्रभावामुळे हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 70 टक्के पावसाची तूट झालीय, परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा मिळत नाहीये, सद्यस्थितीला शेतकऱ्यांकडे पुढील दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याने आगामी काळात पाऊस न पडल्यास चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. दरम्यान आगामी काळात पाऊस न झाल्यास चाऱ्याअभावी आम्हाला जनावरे विकावी लागणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.. या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे,आमची प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..