अमित ठाकरेंवर चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित ठाकरेंसह मनसेच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवानगी कार्यालयात घुसून धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
case has been registered at the Chaturshringi Police Station against Amit Thackeray and 25 MNS activists.