Dhule| DJ बंदीच्या निर्णयामुळे DJ चालक अडचणीत, 400 ते 500 व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

धुळ्यात डीजे बंदीच्या निर्णयामुळे डीजे चालक अडचणीत आलेत. 400 ते 500 डीजे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. धुळ्यात डीजेबंदी, परवानगीसाठी पालकमंत्र्यांकडे धाव. आवाज मर्यादेत ठेवून डीजे वाजवण्याची तयारी

संबंधित व्हिडीओ