Rain Alert| पावसाबाबत धक्कादायक माहिती, देशभरात 350 जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती

पावसाबाबत एक धक्कादायक माहिती. एकीकडे महाराष्ट्रात पाऊस पडत नाही, असंच काहीसं चित्र देशभरातही पाहायला मिळतंय. देशातल्या 350 जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. एवढंच नाही तर गेल्या 125 वर्षातला यंदाचा ऑगस्ट महिना सर्वात उष्ण महिना म्हणून ओळखला जाणारे देशात सप्टेंबरमध्येही पावसाची चिन्हं दिसत नाहीत..कारण अल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे... तो मान्सूनसाठी प्रतिकूल ठरू शकतो

संबंधित व्हिडीओ