दोडामार्ग तालुक्यातील साटेली बेडशी येथील अनधिकृत मदरसावर बुडलोझर कारवाई करण्यात आलीय. बुडलोजर चालवत अनधिकृत मदरसा जमीनदोस्त केलाय.प्रशासनाने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त केला अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आलाय.अनधिकृत बांधकाम पाडताना पहायला बघ्यांनी गर्दी केलीय.घटनास्थळी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलाय..