काँग्रेसला फोडा, रिकामी करा असे आदेश चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिलेयत.तसेच जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे आणायचे आहे.काँग्रेस नेते आपल्याकडे आले तरी त्यांचा विचार आम्ही तुमचा विचार आधी करु, असंही बावनकुळे म्हणालेत. यावर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलीय.