ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक असल्याची कबुली काँग्रेस नेते-राहुल गांधींनी दिलीय.अमेरिकेतील एका कार्यक्रमात,एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी हे म्हटलंय.ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा भारतीय इतिहासातील एक वादग्रस्त आणि महत्त्वाचा प्रसंग मानला जातो, ज्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम आजही चर्चिले जातात. दरम्यान परिणय फुके आणि संजय राऊतांनी यावर काय प्रतिक्रिया दिलीए पाहुयात.