'डबल धमाका' मंत्री! | कारवाईची घोषणा आणि नंतर त्याच कंपनीकडून Sponsorship | Rapido | Rohit Pawar

#rohitpawar #pratapsarnaik #rapido #progovinda बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या 'रॅपिडो' (Rapido) कंपनीवर कारवाईची घोषणा करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच त्यांच्या मुलाच्या 'प्रो गोविंदा लीग'साठी त्याच कंपनीकडून प्रायोजकत्व (sponsorship) घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यावरून पवार यांनी सरनाईक यांच्यावर "रॅपिड भूमिका बदलली" म्हणत जोरदार टीका केली आहे.

संबंधित व्हिडीओ