अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर प्रीती गौतम अदाणी यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते दीक्षांत सोहळा पार पडला. अदाणी फाउंडेशन ही संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ही संस्था वर्षाला शंभर दशलक्ष डॉलर इतका खर्च सामाजिक क्षेत्रासाठी खर्च करत असते.