भाजपच्या सर्व खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधींना मॉक ड्रिल मध्ये सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मॉक ड्रिल मध्ये सामान्य नागरिकांसारखे सहभागी व्हा असं सांगण्यात आलंय. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांना सुद्धा सहभागी होण्याच्या सूचना केलेल्या आहेत.