'मेट गाला'मध्ये बॉलिवूड, हॉलीवूड स्टार्सच्या फॅशनचा जलवा | NDTV मराठी

न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या यंदाच्या मेटगाला सोहळ्याला बॉलिवूड आणि हॉलिवूड च्या अनेक सेलिब्रिटी ने हजेरी लावली शाहरुख खान के अडवाणी, दलजीत दुसांज मनीष मल्होत्रा यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते यावेळी के अडवाणीनं बेबी बंप लट केला शाहरुख खानच्या ब्लॅक आउटफिट न सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं तर सेरेना विलियम्स डलिपा गिग हदीद रिहानानंही हजेरी लावली. 

संबंधित व्हिडीओ