उद्या महाराष्ट्रात सोळा ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे. मुंबई, उरण, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवडमध्ये मॉक ड्रिल राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातही सराव केला जाईल. अतिशय महत्वाची घडामोड आहे उद्या महाराष्ट्रात सोळा ठिकाणी हे मॉक ड्रिल राबवत आहे.