मनमाड मधील सर्व संवेदनशील ठिकाणी उद्या मॉक ड्रिल केलं जाईल. पानेवाडीच्या इंधन प्रकल्पाजवळून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी.