पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचं कनेक्शन असल्याचा मोठा पुरावा समोर आला. पिओके मध्ये लष्करएतोयबाच्या आतंकवाद्यांचा पाकिस्तानी सैनिकांच्या परिवारासोबत संपर्क असल्याचं समोर आलंय. समोर आलेल्या फोटो मध्ये पाकिस्तानी सैनिक साद बिन जुबेरच्या भावासोबत लष्करएतोयबाचा दहशतवादी अबू मुसा दिसतोय.