ठाण्यात लवकरच हवाई टॅक्सी सुरु होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. हवाई टॅक्सी च्या सर्वेक्षणाला ठाणे महानगरपालिकेनं हिरवा कंदील दाखवला. संबंधित कंपनीला सर्वेक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.