Rain Alert| राज्यात पुढील चार दिवसात कशी असेल पावसाची स्थिती? हवामान शास्त्रज्ञांनी काय दिली माहिती?

राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता नाही.दोन ते तीन अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता.पिकांना तापमानवाढीचा फटका बसण्याचा अंदाज.पुणे हवामान विभागाने वर्तवला अंदाज.

संबंधित व्हिडीओ