अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत काय आले? जगात राजकीय वर्तुळात आर्थिक विश्वात प्रचंड उलथापालत झाले. एकीकडे त्यांच्या टॅरिफ धोरणानं सारं जग हावून गेलेलं आहे. तर इतर धोरणांमुळे देखील अनेक देशांची अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे. यात काही अवैध धंद्यांनाही आळा बसताना दिसतोय. अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधील डंकी रूट वर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाल्यानं स्थलांतरितांवर अवलंबून असलेलं त्यांचं आर्थिक गणितच कोलमडून केल आहे. पाहूया नेमका कसा परिणाम झालाय तो.