मॉक ड्रिल दरम्यान आणि युद्धकाळात तुम्ही जर शाळेत असाल तर काय करावं? विद्यार्थ्यांनी स्वतःचा बचाव कसा करावा याचं एक मॉक ड्रिल जम्मू काश्मीरमध्ये एका शाळेत झालेला आहे आणि या माध्यमातनं मुलांनी नेमकं काय करावं? याचा हा सराव करण्यात आलाय.