Mithi River स्वच्छता प्रकरण, मुंबई पोलिसांकडून पहिला FIR दाखल

मुंबईतनं मिठी नदी स्वच्छता प्रकरणी कथित भ्रष्टाचारावरती मुंबई पोलिसांकडनं पहिला FIR दाखल करण्यात आला. सकाळपासून आर्थिक गुन्हे शाखेकडनं मुंबईत आठ ते नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आलेत बीएमसी अधिकाऱ्यांच्या कार्यालय घरांवरती छापे टाकण्यात आलेत.

संबंधित व्हिडीओ